जम्मूदक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रानीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सैन्याच्या जवानांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातला Search Operations Underway In Shopian आणि शोध मोहीम सुरू केली.
Search Operations In Ranipora शोपियानच्या रानीपोरामध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध - Security Forces on Alert
शोपियांच्या रानीपोरा भागात सुरक्षा दलाची शोधमोहीम Search Operations Underway In Shopian सुरू आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रानीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सैन्याच्या जवानांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. Security Forces on Alert
Search operations
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या 34RR, CRPF च्या 178 बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे रानीपोरा परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर घरोघरी शोध मोहीम सुरू केली. दलाच्या जवानांनी परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर पहारा ठेवून घरोघरी शोध मोहीम सुरू केली आहे. Security Forces on Alert