अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना प्रचंड पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात एक स्कॉर्पिओ कार वाहून गेल्याची घटना घडली. ( car was washed away in flood )
car was washed away in flood पुराच्या पाण्यात स्कॉर्पिओ कार गेली वाहून, अरुणाचल प्रदेशातील घटना - पुराच्या पाण्यात कार वाहून गेली
अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामध्ये एक कार वाहून गेली. ( car was washed away in flood )
![car was washed away in flood पुराच्या पाण्यात स्कॉर्पिओ कार गेली वाहून, अरुणाचल प्रदेशातील घटना Scorpio car washed away due to flash floods](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16462054-thumbnail-3x2-car.jpg)
Scorpio car washed away due to flash floods
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील चिपुता गावात आलेल्या पुरामुळे स्कॉर्पिओ कार वाहून गेली. पुराच्या वाहून जात ही कार थेट दरीत कोसळली.
अधिक वृत्त लवकरच...
Last Updated : Sep 24, 2022, 3:53 PM IST