नवी दिल्ली- डेल्टानंतर ओमायक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटचा ( new Coronavirus variant in China ) जगभरात कहर सुरू आहे. नव्या विषाणुची लाखो लोकांना लागण होत आहे. अशा स्थितीत वुहानमधील वैज्ञानिकांनी नियोकोव ( China scientists warning on NeoCov ) या कोरोना विषाणुबाबत जगाला इशारा दिला आहे.
वुहानमधील ( Wuhan scientists on NeoCov ) वैज्ञानिकांनी नियोकोव ( NeoCov Mortality Rate ) हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचा इशारा दिला आहे. हा कोरोनाचा व्हेरियंट अधिक घातक आहे. या कोरोनामुळे तीनमधील एकाचा मृत्यू होत ( scientists on NeoCov Mortality Rate ) असल्याचा वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे. रशियामधील वृत्त एजन्सीच्या माहितीनुसार निओकोव हा MERS-CoV शी संलग्न आहे. या विषाणुमुळे 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियात महामारी झाली होती.
हेही वाचा-Covishield - Covaxin For Adults: प्रौढांवरील वापरासाठी कोरोना लसीला मान्यता