नवी दिल्ली -सर्वाच्या न्यायालयाने केरळमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधांमध्ये सूट देणाऱ्या सरकारला चांगलेच फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, की सरकारचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे. केरळ सरकारने लॉकडाऊन निर्बंधामध्ये सूट देण्याची व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली.
सर्वोच्च न्यायालयाने बकरी ईदनिमित्त कोरोना निर्बंधामध्ये सूट देणाऱ्या केरळ सरकारला फटकारले - केरळ सरकार
सुप्रीम कोर्टाने बकरी ईदनिमित्त कोरोना निर्बंधांमध्ये सूट देणाऱ्या केरळ सरकारला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने जर लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने कोरोनाचे संक्रमण वाढले व ही बाब न्यायालयाच्या निर्दशनास आली तर यावर कारवाई केली जाईल.
sc-slams-kerela-govt-
सर्वाच्च न्यायालयाने म्हणणे आहे, की जर केरळ सरकार द्वारे बकरी ईदच्या निमित्त लॉकडाऊन नियमात सूट दिल्याने जर कोरोना संक्रमण वाढले, तर कोणीही व्यक्ती ही बाद न्यायालयाच्या निर्दशनास आणू शकतो. त्यानंतर यावर उचित कारवाई केली जाईल.
सर्वाच्च न्यायालयाने म्हटले आहे, की कोणत्याही प्रकारचा दबाव भारतीय नागरिकांच्या जीवनच्या बहुमुल्य अधिकाराचे उल्लंघन करू शकत नाही. जर कोणतीही अप्रिय घटना घडली तर यावर कारवाई केली जाईल.