शिवमोग्गा: कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी पहाटे 3 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारने ट्रकला जोरात धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहेत. हा भीषण अपघात पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडले आहे. ही कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना कल्लापुराजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे.
Students Accident : इंजिनिअरिंगच्या 3 विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू - भीषण अपघात
Terrible Accident: शिवमोग्गा या ठिकाणी रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालास आहे. हा भीषण अपघात एका कारने ट्रकला जोरात धडक दिल्याने झाला आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल: या अपघातील मुले ही 20-21 वयोगटातील कारमधील प्रवासी शिवमोग्गा येथून दावणगेरेकडे परत जात होते. कार्तिक, विवेक आणि मोहन अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण दावणगेरे येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. गंभीर जखमी रुद्रेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक फरार झाला आहे. याप्रकरणी शिवमोगा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
नेमकं काय घडलं : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी पहाटे 3 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारने ट्रकला जोरात धडक दिल्याने 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडले आहे. ही कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना कल्लापुराजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातील मुले ही 20-21 वयोगटातील कारमधील प्रवासी शिवमोग्गा येथून दावणगेरेकडे परत जात होते. कार्तिक, विवेक आणि मोहन अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण दावणगेरे येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. गंभीर जखमी रुद्रेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक फरार झाला आहे. याप्रकरणी शिवमोगा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.