पाली राजस्थानजिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री रामदेवरा यात्रेकरूंना Devotees Going to Ramdevra भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अनियंत्रित झालेल्या ट्रेलरने धडक Many Injured in Pali Accident दिली. या अपघातात सुमारे ४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पाली जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी उशिरा एका अनियंत्रित ट्रेलरने रामदेवराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि जखमींना सुमेरपूर आणि शिवगंजच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.