हनुमानगड: जिल्ह्यात रविवारी, 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. हनुमानगड परिसरातील पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात (Road Accident in Hanumangarh) झाला आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Car Truck Collision 5 People Died). या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या अपघातात मृतांची ओळख पटू शकली नाही.
कार-ट्रकची धडक: या भीषण अपघातानंतर (Accident In Hanumangarh) ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पल्लू पोलिस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, विटांनी भरलेला ट्रक पल्लूहून सरदार शहराच्या दिशेने जात होता, ज्याच्या कारला धडक बसली (Rajasthan Accident). टक्कर इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तिघांचा (Pallu Police Station Officer Gopiram) जागीच झाला.
५ जणांचा मृत्यू: पल्लू पोलीस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, (car truck collided ) तीन जखमींना स्थानिक रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाला बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पल्लू पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, अपघाताचे कारण शोधले जात असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
काय घडलं नेमकं:हनुमानगड परिसरातील पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात (Road Accident in Hanumangarh) झाला आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Car Truck Collision 5 People Died). या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या अपघातात मृतांची ओळख पटू शकली नाही. या भीषण अपघातानंतर (Accident In Hanumangarh) ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पल्लू पोलिस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, विटांनी भरलेला ट्रक पल्लूहून सरदार शहराच्या दिशेने जात होता, ज्याच्या कारला धडक बसली (Rajasthan Accident). टक्कर इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तिघांचा (Pallu Police Station Officer Gopiram) जागीच झाला. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाला बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पल्लू पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, अपघाताचे कारण शोधले जात असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.