मेरठजिल्ह्यात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मेरठमध्ये गौतम बुद्ध नगर येथील एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या retired police sub inspector murder in meerut UP करण्यात आली. या हत्येनंतर जिल्ह्यात रात्री उशिरा खळबळ उडाली. सेवानिवृत्त दरोगाच्या मेहुणीच्या मुलाने दारू पार्टीत फावड्याने वार करत sub inspector murder with a shovel in UP दरोग्याची हत्या केली. माहिती मिळताच एसपी देहत केशव कुमार आणि सीओ किथोर अमित राय यांनी घटनास्थळी धाव घेत खून करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. UP Daroga Murder
आरोपीस अटकया संपूर्ण प्रकरणावर सीओ किथोर अमित राय म्हणाले की, 13 लाख रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून तरुणाने आपल्या मावशाची हत्या केल्याचे आतापर्यंत तपासात समोर आले आहे. शेओराज सिंग दहा वर्षांपूर्वी दरोगा पदावरून निवृत्त झाले होते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत कारवाई करत आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
उधारीचे 13 लाख रुपये परत मागणे बेतले जीवावरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील डंकराई थाना परिसरातील भट्टा परसोल येथील रहिवासी असलेले शेओराज सिंह हे यूपी पोलिसात उपनिरीक्षक होते. 2012-13 मध्ये ते निवृत्त झाले. मेरठमधील किथोरल पोलीस स्टेशन हद्दीतील हसनपूर कलनगाव गावात शेओराज हा त्याचा साळा महेंद्र याच्या घरी आला होता. सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या नातेवाईक अंकुश त्याच्याकडे १३ लाख रुपये उधार दिले होते. त्याच्याकडे वारंवार पैसे मागत होते. यादरम्यान वारंवार पैशांची मागणी केल्याने कंटाळलेल्या अकुंशने निवृत्त निरीक्षकाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पळू लागला. मात्र आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अपमानाचा बदला घेण्यासाठी केली हत्यापोलिसांच्या चौकशीत आरोपी अंकुशने सांगितले की, त्यांनी सोमवारी रात्री दारू पार्टी केली होती. त्याच्या पैशासाठी मौसा त्याला वारंवार अपमानित करत असे. दारू पार्टीत त्याने अंकुशच्या आईलाही शिवीगाळ केली. त्यामुळे अंकुशने घरात ठेवलेल्या फावड्याने त्याची हत्या केली.
हेही वाचाPune Crime पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा, कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली