महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या सोने चांदीचे दर

( Gold Silver Rates Today ) डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमती कमी होतील का, जर डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी मजबूत झाला आणि आयात शुल्क कमी केले तर सोन्याच्या किमती घसरतील. मग सोने स्वस्त होईल. विशेष म्हणजे भारतात सोन्याला जी काही मागणी असते ती आयातीतूनच पूर्ण होते.तर आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold silver Rates Today In Maharashtra ) घ्या.

Gold Silver Rates Today
सोने चांदीचे दर

By

Published : Jan 5, 2023, 7:08 AM IST

मुंबई : 22 कॅरेट सोन्याची किंमत (22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,110 , 8 ग्रॅम ₹40,880, 10 ग्रॅम ₹51,100, 100 ग्रॅम ₹5,11,000 आहेत. ( Gold silver Rates Today In Maharashtra )

24 कॅरेट सोन्याची किंमत ( 22 Carat Gold Price Per ) :आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,575, 8 ग्रॅम ₹44,600, 10 ग्रॅम ₹55,750, 100 ग्रॅम ₹5,57,500 (Gold Silver Rate) आहे.

शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर( Indian Major Cities Gold Rates Today) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,380, मुंबईत ₹51,100, दिल्लीत ₹51,250, कोलकाता ₹51,100, हैदराबाद ₹51,100 (Silver Rates Today) आहेत.

चांदीचे आजचे दर: ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹72 , 8 ग्रॅम ₹576, 10 ग्रॅम ₹720 , 100 ग्रॅम ₹7,200, 1 किलो ₹72,000 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹755, मुंबईत ₹720 , दिल्लीत ₹720, कोलकाता ₹720, बंगळुरू ₹755 , हैद्राबाद ₹755 (Gold Silver Rates in India) आहेत.

डॉलरची ताकद सोन्याच्या किमती कमी करेल का? :सरकार आयात शुल्कात काही बदल करते की नाही हे पाहण्यासारखे आहे. गेल्या काही वर्षांत गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा लोकांचा कल कमी झाला होता. सोन्याच्या किमतीत जवळपास 10 टक्क्यांची घसरण झाली. येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करायला आवडेल, परंतु सोने कधीही परत येऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच ही एक सुरक्षित गुंतवणूक ( Safe Investments ) आहे आणि जागतिक स्तरावर कोणत्याही तणावामुळे सोने खरेदीत तेजी येऊ शकते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे? :24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध ( 24 carat gold pure ) असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने चांदीचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details