महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, पहा आजचे सोने व चांदीचे दर

दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागलेले (Gold Rates Today )असते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) वृद्धी दिसून आली. तर काय असतील आजचे सोने व चांदीचे दर घ्या जाणून (Gold Silver Rates Today).

Gold Silver Rates Today
सोने चांदीचे दर

By

Published : Dec 22, 2022, 7:40 AM IST

मुंबई :भारतीय सराफा बाजारासह वायदे बाजारातही (MCX) सोन्या-चांदीच्या किंमतींनी जोरदार मुसंडी मारली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वृद्धी दिसून आली. देशात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचनांसाठी आढावा बैठक झाली. या सर्वांचा सोन्यांच्या किंमतींवर कुठलाही परिणाम दिसून आलेला नाही. पण लवकरच या सर्व घडामोडींचा सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना या सर्व बाबींकडेही तुम्ही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates Today )असते. तर आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या.

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,010 , 8 ग्रॅम ₹40,080 , 10 ग्रॅम ₹50,100 , 100 ग्रॅम ₹5,01,000 आहेत.
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,465, 8 ग्रॅम ₹43,720, 10 ग्रॅम ₹54,650, 100 ग्रॅम ₹5,46,500 आहे.
  • शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊया. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹51,180, मुंबईत ₹50,100 , दिल्लीत ₹50,250 , कोलकाता ₹50,100, हैदराबाद ₹50,100 आहेत.
  • चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹70.10, 8 ग्रॅम ₹560.80 , 10 ग्रॅम ₹701 , 100 ग्रॅम ₹7,010, 1 किलो ₹70,100 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹747, मुंबईत ₹701 , दिल्लीत ₹701 , कोलकाता ₹701, बंगळुरू ₹747 , हैद्राबाद ₹747 आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details