Gold Silver Rates Today : लग्नमुहुर्ताच्या दिवसात मौल्यवान धातुंना वाढली मागणी, वाचा आजचे सोने व चांदीचे दर - Indian Major Cities Gold Rates Toaday
दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.
मुंबई : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीभारतभर बदलतात. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.
- आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,945, 8 ग्रॅम ₹39,560, 10 ग्रॅम ₹49,450, 100 ग्रॅम ₹4,94,500 आहेत.
- आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत: आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,395, 8 ग्रॅम ₹43,160 , 10 ग्रॅम ₹53,950, 100 ग्रॅम ₹5,39,500 आहे.
-
भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊया. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹50,160, मुंबईत ₹49,450, दिल्लीत ₹49,600, कोलकाता ₹49,450, हैदराबाद ₹49,450 आहेत.
- चांदी ग्रॅम चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹65.20 , 8 ग्रॅम ₹521.60 , 10 ग्रॅम ₹652, 100 ग्रॅम ₹6,520, 1 किलो ₹65,200 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹716 , मुंबईत ₹652, दिल्लीत ₹652 , कोलकाता ₹716, बंगळुरू ₹716, हैद्राबाद ₹716 आहेत.