मुंबई :क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असते. फक्त ते ऑनलाईन असते आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेले ( Bitcoin Rate Today ) असते.
Cryptocurrency Prices Today : पाहा कोणती क्रिप्टोकरन्सी तेजीत, जाणून घ्या आजचे दर
क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या. ( Cryptocurrency Prices 5 December 2022 ) ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.
ब्लॉकचेन म्हणजे काय:क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरले जाते. ब्लॉकचेन म्हणजे सोप्या भाषेत चेन ऑफ ब्लॉक्स - किंवा रेकॉर्ड्सची ( Cryptocurrency Prices 5 December 2022 ) लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात - रियल टाईममध्ये साठवली जाते.आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो. ही माहिती एकदा रेकॉर्ड झाल्यानंतर बदलता येत नाही. माहिती एका कुलुपबंद पेटीत ठेवून अशा अनेक पेट्या एकात एक ठेवण्यासारखे हे असते. त्यामुळे त्याच्यासोबत छेडछाड करता येणे खूपच कठीण होते. परिणामी हे व्यवहार अतिशय सुरक्षित होतात आणि ही यंत्रणा हॅक करणे शक्य नसते. ऑनलाईन व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान सगळ्यात सुरक्षित मानले जाते.शिवाय त्यामध्ये गुप्तता आहे. आणि व्यवहार फक्त दोन व्यक्ती किंवा संगणकांदरम्यान होतो. त्यामुळे त्यावर इतर कुणाचं नियंत्रण नसते. म्हणूनच ब्लॉकचेन व्यवहार डेमोक्रॅटिक किंवा मुक्त मानले (Cryptocurrency Prices Today in India) जातात.
क्रिप्टोकरन्सी दर :आज बीटकॉइनची किंमत 13,97,877 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,05,174 रूपये आहे. बायनान्सची किंमत 23,850 रूपये आहे.