महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : कोणते क्रिप्टोकरन्सी आहे तेजीत? वाचा आजचे दर - बिटकॉईन

बिटकॉईन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर सध्याच्या चलनी नोटांना पर्याय असलेल्या डिजिटल करन्सीचे आणखी एक रूप (Cryptocurrency Prices Today in India) असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पारंपरिक बँका किंवा सरकार हे चलन छापत (Cryptocurrency Prices 1 December 2022) नाही.

Cryptocurrency Prices Today
क्रिप्टोकरन्सीचे दर

By

Published : Dec 1, 2022, 6:47 AM IST

मुंबई :बिटकॉईनम्हणजेसोप्या शब्दात सांगायचे तर सध्याच्या चलनी नोटांना पर्याय असलेल्या डिजिटल करन्सीचे आणखी एक रूप (Cryptocurrency Prices in India) असते. तुमच्या खिशातली नाणी किंवा नोटा प्रत्यक्ष अस्तित्वात असतात. पण बिटकॉईन हे आभासी चलन आहे. ते ऑनलाईन उपलब्ध असते. बिटकॉईनचे वास्तव चलन देणारी काही खास एटीएम मशीन असली, तरी ते चलन म्हणजे केवळ टोकन म्हणून व्हर्च्युअल धन म्हणून हाती येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पारंपरिक बँका किंवा सरकार हे चलन छापत (Cryptocurrency Prices 1 December 2022) नाही.

आज क्रिप्टोकरन्सीचे दर

बिटकॉईन्सचा व्यवहार :या व्हर्च्युअल चनलाच्या विश्वात अनेक प्रकारची चलने आहेत. पण बिटकॉईन हे सगळ्यांत जास्त प्रसिद्ध आहे. बिटकॉईन विकत घेण्यासाठी युजरकडे 27 ते 34 कॅरेक्टरचा एक खास अॅड्रेस असणे गरजेचे आहे. हा अॅड्रेस एखाद्या आभासी पोस्टबॉक्ससारखे काम करतो. या पोस्टबॉक्स मधूनच बिटकॉईन्सचा व्यवहार होतो. या पत्त्याची नोंद कुठेही नसल्याने वापरकर्त्यांना त्यांची ओळख गोपनीय ठेवता (Cryptocurrency Prices Today in India) येते.

क्रिप्टोकरन्सी दर :बीटकॉइनची किंमत 13,94,566 आसपास आहे. आज इथेरिअमची किंमत 1,04,787 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,181 रूपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details