मुंबई :बिटकॉइनहे एक आभासी चलन आहे. हे असे चलन आहे की कोणी पाहू शकत नाही, ते आभासी स्वरूपात आढळते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षितपणे ठेवले जाते. गेल्या काही वर्षांत त्याचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 1 november 2022) घ्या.
Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या आजचे बिटकॉइनसह इतर क्रिप्टोकरन्सीचे दर - इथेरिअम
बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. हे असे चलन आहे की कोणी पाहू शकत नाही, ते आभासी स्वरूपात (Cryptocurrency Prices Today) आढळते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षितपणे ठेवले जाते. गेल्या काही वर्षांत त्याचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 1 november 2022) घ्या.
आभासी चलन :क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे, म्हणजेच तिचे कोणतेही भौतिक अस्तित्व नाही. हे संगणक अल्गोरिदमवर बनवलेले चलन आहे. ते फक्त इंटरनेटवर अस्तित्वात आहे. ते कोणत्याही प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकत नाही, त्यावर नोटाबंदीचाही परिणाम होत नाही. जगात अनेक क्रिप्टोकरन्सी आहेत. त्यात प्रचंड नफ्यामुळे ते जगात खूप लोकप्रिय (Cryptocurrency Prices Today in India) आहे.
क्रिप्टोकरन्सी दर :बीटकॉइनची किंमत 13,19,418 आसपास आहे. आज इथेरिअमची किंमत 95,166 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,206 रूपये आहे.