मुंबई :ब्लॉकचेनवर आधारित डिजिटल चलन असलेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि वित्तीय सेवा कंपन्यांना सुगीचे दिवस आले (Cryptocurrency Prices Today) आहेत. यासोबत अनेक समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 22 December 2022) घ्या.
क्रिप्टोकरन्सी बँकिंग :क्रिप्टोकरन्सी बँकिंग ही सेवा ऑफर करणार्या कंपन्या आणि फर्म या तांत्रिकदृष्ट्या बँका (Cryptocurrency Prices Today in India) नाही. पण येथे ग्राहक त्यांची क्रिप्टोकरन्सी शिल्लक व्यवस्थापित करू शकतो. या प्रकारच्या बँका लोकांना त्यांचे पैसे डिजिटल वॉलेटच्या स्वरुपात देतात. नेहमीप्रमाणे पैसे खर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून (Cryptocurrency Banking) देतात.