Petrol Diesel Rates Today: पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण; वाचा नवे दर
आज (दि. 3 जुन) देशातील विविध शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. मात्र, जास्त वाढ किंवा कमी नाही. दर काही प्रमाणात स्थिर ( Petrol Diesel Rates 2022 ) आहेत. आपल्या शहरात पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत? वाचा.
Petrol Diesel Rates Today
By
Published : Jun 3, 2022, 6:50 AM IST
मुंबई -गेल्या काही दिवसांपासूनपेट्रोल डिझेलचे दर ( Petrol- Diesel Rates today ) वाढतही आहेत आणि स्थिरावतही आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. काही प्रमाणात दर स्थिर राहतात तर काही प्रमाणात चांगलीच उसळी घेतात. आज (दि. 3 जुन) देशातील विविध शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. ( new petrol rates In Maharashtra ) मात्र, जास्त वाढ किंवा कमी नाही. ( Petrol Diesel Rates ) दर काही प्रमाणात स्थिर आहेत. आपल्या शहरात पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत? वाचा.