महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटीत RFC फडकावला राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिन केला साजरा - he conveyed Independence Day wishes to the staff of RFC

रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटीच्या कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी, ईटीव्ही भारतच्या एमडी बृहथी चेरुकुरी आणि संस्थेचे कर्मचारी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित होते.

Ramoji Group Chairman Ramoji Rao hoists national flag at RFC in Hyderabad
रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटीत RFC फडकावला राष्ट्रध्वज

By

Published : Aug 15, 2022, 1:45 PM IST

Updated : Aug 15, 2022, 3:10 PM IST

हैदराबाद रामोजी फिल्म सिटी RFC येथे सोमवारी 75 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांनी राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी रामोजी फिल्म सिटीच्या कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी, ईटीव्ही भारतच्या एमडी बृहथी चेरुकुरी आणि संस्थेचे कर्मचारी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित होते.

रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटीत RFC फडकावला राष्ट्रध्वज
Last Updated : Aug 15, 2022, 3:10 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details