नवी दिल्ली - कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा 15 वा दिवस आहे. विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. सकाळापासून पार पडेलल्या कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - संसदेत महाराष्ट्र
![संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? RAJYA SABHA MONSOON SESSION 2021 LIVE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12689589-thumbnail-3x2-par.jpg)
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
12:20 August 06
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मातृत्व योजनेसंदर्भात माहिती दिली.
लोकसभेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार
10:56 August 06
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?