महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Girlfriend Became Villain: गर्लफ्रेंड झाली दुश्मन.. प्रियकराची हत्या करत टाकले जाळून.. कारण ऐकून विश्वास बसणार नाही - राजनांदगांव में प्रेमकथा पर मर्डर भारी

Girlfriend Became Villain: राजनांदगाव येथील बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात झालेल्या अंध हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले Rajnandgaon police solved mystery of blind murder आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. पैशाची देवाणघेवाण आणि ब्लॅकमेलिंग हे या हत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. blind murder due to black mailing and money issue

Girlfriend became villain in Rajnandgaon lover murdered dead body thrown in drum
गर्लफ्रेंड झाली दुश्मन.. प्रियकराची हत्या करत टाकले जाळून.. कारण ऐकून विश्वास बसणार नाही

By

Published : Dec 18, 2022, 7:54 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

राजनांदगाव (छत्तीसगड): Girlfriend Became Villain: राजनांदगावमध्ये प्रेयसीने खलनायक बनून प्रियकराला संपवले. तिने आपल्या प्रियकराला अशी शिक्षा दिली. जे जाणून तुमचा विश्वास बसणार नाही. ज्याच्यासोबत तिने जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. त्याचीच तिने हत्या केली. blind murder due to black mailing and money issue

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी धुर नक्षलग्रस्त कोटना पानी जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. चंद्रभूषण ठाकूर हे बालकल्याण समितीचे सदस्य होते. चंद्रभूषण ठाकूर हे गेल्या ३ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते, त्यांची बेपत्ता झाल्याची नोंद राजनांदगाव कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला. संशयाच्या आधारे पोलिसांनी राजनांदगाव येथील रहिवासी रागिणी साहू हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली.

पैशाचे व्यवहार आणि ब्लॅकमेलिंगच बनले हत्येचे कारण : चंद्रभूषणची रागिणीशी पूर्वीपासूनच ओळख होती, चंद्रभूषण हा पैशाच्या व्यवहारामुळे तिचा छळ करून ब्लॅकमेल करायचा. यामुळे संतापलेल्या रागिणीने तिची जोडीदार नूतन साहूसोबत त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह कोटना पानीच्या जंगलात जाळला होता. या घटनेतील संबंधित सालमनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. डोंगरगड एसडीओपी प्रभात पटेल यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला Rajnandgaon police solved mystery of blind murder आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details