महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Railway Bridge Washed Away ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला, हिमाचल प्रदेशच्या नूरपूर येथील घटना - bridge collapsed in nurpur

कांगडा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नूरपूरजवळील नूरपूर खोऱ्याजवळील चक्की खड्यात ब्रिटिशांनी बांधलेला रेल्वे पूल वाहून गेला आहे Bridge Collapsed In Nurpur. सुदैवाने दरीत जोरदार प्रवाह असताना पुलावर कोणीही उपस्थित नव्हते. मात्र, रेल्वेने यापूर्वीच पूल असुरक्षित घोषित करून रेल्वेची वाहतूक बंद केली होती.

Railway Bridge Washed Away
Railway Bridge Washed Away

By

Published : Aug 20, 2022, 12:59 PM IST

Updated : Aug 20, 2022, 1:26 PM IST

कांगडा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नूरपूरजवळील नूरपूर खोऱ्याजवळील चक्की खड्यात ब्रिटिशांनी बांधलेला रेल्वे पूल वाहून गेला आहे Bridge Collapsed In Nurpur. सुदैवाने दरीत जोरदार प्रवाह असताना पुलावर कोणीही उपस्थित नव्हते. मात्र, रेल्वेने यापूर्वीच पूल असुरक्षित घोषित करून रेल्वेची वाहतूक बंद केली होती.

ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला

पावसानंतर पुलाची दुरुस्तीकरण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हा पूल ब्रिटीशांच्या काळात बांधण्यात आला होता. तेव्हापासून या पुलावरून रेल्वेची वाहतूक सुरू होती. कांगडा जिल्ह्यातील अनेक गावांतील लोकांना या रेल्वे मार्गावरून ये-जा करण्याची सोय होत असे.

Last Updated : Aug 20, 2022, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details