महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PRIYA FOODS won the Silver Award : प्रिया फूड्सची निर्यातीत दमदार कामगिरी, निर्यात उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात रौप्य पुरस्कार - वीरमचानेनी कृष्ण चंद

प्रिया फूड्सने दक्षिणेतील उत्पादनांच्या निर्यातीत चांगली कामगिरी नोंदविली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन ( Chief Minister MK Stalin ) यांच्या हस्ते प्रिया फूड्सचे वरिष्ठ व्यवस्थापक वीरमचानेनी कृष्ण चंद यांना ( Veeramachaneni Krishna Chand ) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Veeramachaneni Krishna Chand
वीरमचानेनी कृष्ण चंद

By

Published : May 11, 2022, 3:24 PM IST

चेन्नई -प्रिया फूड्सने ( PRIYA FOODS won the Silver Award ) भारतीय निर्यात कंपन्यांच्या फेडरेशनच्या दक्षिणेकडील क्षेत्र निर्यात उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात ( Southern Region Export Excellence Awards ) स्टार एक्सपोर्टसाठी रौप्य पुरस्कार जिंकला आहे. दक्षिणेकडील निर्यात उत्कृष्टता पुरस्काराचा ( Federation of Indian Export Companies ) कार्यक्रम हा क्राऊन प्लाझा अद्यार पार्क हॉटेलमध्ये पार पडला.

दक्षिणेकडील निर्यात उत्कृष्टता पुरस्कार कार्यक्रमाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची हजेरी होती. त्यांच्या हस्ते विविध कंपन्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ग्रामीण उद्योग मंत्रालय, ताग उद्योग, लघू उद्योग या विभागाचे मंत्री व झोपडपट्टी निर्मूलन मंडळाचे टी.एम. अनबारासन आदी हे कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रिया फूड्सचे वरिष्ठ अधिकारीही हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रिया फूड्सने दक्षिणेतील उत्पादनांच्या निर्यातीत चांगली कामगिरी नोंदविली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन ( Chief Minister MK Stalin ) यांच्या हस्ते प्रिया फूड्सचे वरिष्ठ व्यवस्थापक वीरमचानेनी कृष्ण चंद यांना ( Veeramachaneni Krishna Chand ) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details