नवी दिल्ली महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. शक्ती, भक्ती आणि ऐक्याचा संगम साधणाऱ्या या उत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Ganeshotsav 2022 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा - President Draupadi Murmu
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गणेश चतुर्थी 2022 च्या शुभेच्छा दिल्या, "भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहू दे", असे ट्विट करीत त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Aug 31, 2022, 2:00 PM IST