पणजी तूरडाळ नासाडी प्रकरणी ( goa tur dal wastage case) आठ अधिकाऱ्यांची चौकशी (Investigation of officers) सुरू आहे. दोषींवरती योग्य ती कारवाई करणार (Action against guilty officers in Tur dal case) असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद ( pramod sawant ) सावंत यांनी सांगितले. मागच्या काही महिन्यांत धान्य गोदामातील करोडो रुपयांची तूरडाळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खराब झाली होती. या प्रकरणी आठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं यांगण्यात येत आहे.
goa tur dal wastage case तूरडाळ नासाडी प्रकरणी 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच -प्रमोद सावंत - Action against guilty officers in Tur dal case
गोवा राज्यात मागच्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या तूरडाळ नासाडी प्रकरणी (goa turdal wastage case) आठ अधिकाऱ्यांची चौकशी (Investigation of officers) सुरू आहे. दोषींवरती योग्य ती कारवाई करणार (Action against guilty officers in Tur dal case) असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद (pramod sawant) सावंत यांनी सांगितले. मागच्या काही महिन्यांत धान्य गोदामातील करोडो रुपयांची तूरडाळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खराब झाली होती.
अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणागोवा सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अन्न व पुरवठा खाते (Food and Supplies department) अंतर्गत येणाऱ्या धान्य गोदामात दोन करोड रुपये किमतींच्या डाळीची नासाडी झाली. प्रकरणात डाळीच्या साठवणीवर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं.
अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी केले हात वरया खात्याचे मंत्री असणारे गोविंद गावडे (govinda gawade) यांनी याप्रकरणी पुरवठा विभागाचे अधिकारी याला जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही तूरडाळ नासाडी झाली. त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता अधिकाऱ्यांच्या आडमूठेपणाचा तोटा थेट जनतेला होत आहे.