महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pradosh Vrat 2022 : भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित प्रदोष व्रत 'या' पद्धीतने करा, नक्की फळ मिळेल

प्रदोष व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित Lord Shive and Parvati असते. हे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हिंदू कॅलेंडर महिन्यात दोनदा प्रदोष व्रत Pradosh Vrat 2022 येते. गुरूवारी 8 सप्टेंबरला 00: 05 वाजता प्रदोष व्रत सुरू होणारे आहे. 08 सप्टेंबरला संध्याकाळी 9:03 वाजतेपर्यंत हे व्रत सुरू राहणार आहे. जाणून घेऊ कशी प्रदोष व्रत पूजा केली how Pradosh Vrat Puja is performed जाते.

Pradosh Vrat 2022
प्रदोष व्रत

By

Published : Sep 3, 2022, 6:21 PM IST

प्रदोष व्रत प्रदोष व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित Lord Shive and Parvati असते. हे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हिंदू कॅलेंडर महिन्यात दोनदा प्रदोष व्रत Pradosh Vrat 2022 येते. गुरूवारी 8 सप्टेंबरला 00: 05 वाजता प्रदोष व्रत सुरू होणारे आहे. 08 सप्टेंबरला संध्याकाळी 9:03 वाजतेपर्यंत हे व्रत सुरू राहणार आहे. जाणून घेऊ कशी प्रदोष व्रत पूजा केली how Pradosh Vrat Puja is performed जाते.

प्रदोष पूजेची वेळ -प्रदोष पूजेची वेळही ठरली what is Pradosh Pooja time आहे. संध्याकाळी ०६:३४ ते रात्री ८:५४ पर्यंत भगवान शंकर आमि माता पार्वतीची पूजा अर्चा भाविक करू शकतात. मात्र त्यानंतर ते करून नये. दिवसाची प्रार्थना आणि पूजा संध्याकाळच्या वेळी केली जाते.

प्रदोष व्रत विधी -प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती what are the Pradosh Vrat Ritual आहेत. पहिली पद्धत म्हणजे भक्त दिवसाचा कडक उपवास करतात. ते रात्रीही जागे राहून देवाची आराधना करतात. प्रदोष व्रताची दुसरी पद्धत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. संध्याकाळी शंकराची पूजा केल्यावर उपवास सोडला जातो.

सूर्यास्ताच्या एक तास आधी भाविक स्नान करतात आणि पूजेसाठी तयार होतात. दुवा गवतावर ठेवलेल्या पवित्र भांड्यात भगवान शंकराची पूजा केली जाते आणि आवाहन केले जाते. काही ठिकाणी शिवलिंगाची पूजाही केली जाते. शिवलिंगावर दूध, दही, तूप या पंटचामताने स्नान घालण्यात येते. शिवलिंगावर बेलची पानेही अर्पण केली जातात. धार्मिक विधीनंतर भक्त प्रदोष व्रत कथा वाचतात किंवा वाचणे शक्य नसते तेव्हा ऐकतात. यावेळी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केला जातो. पूजा संपल्यानंतर भक्त पवित्र राख कपाळावर लावतात. पूजेनंतर ते शिवमंदिरांनाही भेट देतात.

प्रदोष व्रताचे महत्त्व -असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्यास धन आणि आरोग्य चांगले असते. व्रत हे आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील पाळले जाते.

हेही वाचा -Sudhir Mungantiwar On Shivsena भाजपला कमळाबाई संबोधने म्हणजे स्त्रीचा अवमान करणे; मुनगंटीवारांची सेनेवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details