महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Radio Jockey Rachana Dies : लोकप्रिय कन्नड रेडिओ जॉकी रचना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Radio Jockey Rachana Dies

लोकप्रिय कन्नड रेडिओ जॉकी रचना (३९) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन ( Radio Jockey Rachana Dies ) झाले. बेंगळुरू येथील जेपी नगारा फ्लॅट (जिथे ती राहते) रचनाला छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

Radio Jockey Rachana Dies
रेडिओ जॉकी रचना

By

Published : Feb 23, 2022, 12:06 PM IST

Updated : Feb 23, 2022, 12:46 PM IST

बेंगळुरू - लोकप्रिय कन्नड रेडिओ जॉकी ( Kannada Radio Jockey Rachana ) रचना (३९) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन ( Radio Jockey Rachana Dies ) झाले. बेंगळुरू येथील जेपी नगारा फ्लॅट (जिथे ती राहते) रचनाला छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

रेडिओ जॉकी रचना

तिच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे रचना फ्रेंड सर्कलपासून दूर राहायची आणि डिप्रेशनमध्ये जायची. तिचे आई-वडील शहरातील चामराजपेठेत राहतात. आता तिचा मृतदेह चामराजपेठेत हलवण्यात येत आहे.

तिने रेडिओ मिर्चीद्वारे आपल्या कॅरियरची सुरुवात केली. नंतर तिने अनेक वर्षे रेडिओ सिटीमध्ये काम केले. 7 वर्षांपूर्वी तिने नोकरी सोडली होती.

Last Updated : Feb 23, 2022, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details