नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (रविवार) सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाला संबोधणार आहेत. हा या मालिकेचा 73 वा भाग असणार आहे.
हेही वाचा -पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांमध्ये लोजपा सर्व जागा लढवणार

पंतप्रधान विविध मुद्द्यांवर टाकणार प्रकाश -
या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणी, दूरदर्शन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवट्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशाला संबोधतात. आपल्या मागील भाषणात पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यू, मेड इन इंडिया, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल, अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले होते.
हेही वाचा -कुंभमेळ्यासाठी कोणतीही विशेष बस चालवू नये; उत्तराखंड सरकारचे आवाहन