महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी आज 'मन की बात' मधून देशवासीयांना संबोधणार - नवी दिल्ली बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि. 29 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाला संबोधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Nov 29, 2020, 3:30 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (रविवार) सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाला संबोधणार आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली.

मन की बात या कार्यक्रमाचा हा 71 भाग असणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणी, दूरदर्शन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवट्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशाला संबोधतात. आपल्या मागील भाषणात पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर प्रकाश टाकला होता आणि नागरिकांमध्ये बंधुता आणि जातीय सलोखा वाढवण्यावर विशेष भर द्या, असे आवाहन केले होते.

हेही वाचा -विद्या बालनने 'डीनर'ला नकार देताच, मध्य प्रदेशच्या मंत्र्याने शूटिंग थांबवले

ABOUT THE AUTHOR

...view details