Central Forces : बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तात्काळ केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी, हायकोर्टात याचिका दाखल - कलकत्ता उच्च न्यायालय
एकबालपूरमधील हिंसाचार रोखण्यात पश्चिम बंगाल पोलीस असमर्थ ठरल्यानंतर कोलकाता येथे त्वरित केंद्रीय दल ( Central Force ) तैनात करण्याची मागणी करणारी जनहित याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल ( Calcutta High Court ) करण्यात आली आहे.
बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार
पश्चिम बंगाल :एकबालपूरमधील हिंसाचार रोखण्यात पश्चिम बंगाल पोलीस असमर्थ ठरल्यानंतर कोलकाता येथे त्वरित केंद्रीय दल तैनात ( Central Force ) करण्याची मागणी करणारी जनहित याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात ( Calcutta High Court ) दाखल करण्यात आली आहे.