महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Photos : पाहा, गोल्डन बॉय नीरजच्या सुवर्ण कामगिरीचे काही दृष्य - भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. पाहा त्याच्या या कामगिरीचे काही दृष्य...

Neeraj Chopra Gold Medalist
सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज

By

Published : Aug 7, 2021, 8:48 PM IST

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकले. पाहा त्याच्या या कामगिरीचे काही दृष्य...

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय
नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर लांब भाला फेकला
5 सुवर्ण पदकाचा मानकरी नीरज चोप्रा
अॅथलेटिक्स प्रकारात भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिलं पदक
भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकलं.
अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी
सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज
नीरजच्या विजयानंतर पी.टी. उषा म्हणाली, मेरे राहिलेले स्वप्न साकार केले

ABOUT THE AUTHOR

...view details