मुंबई - देशासह महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol Diesel Rate ) वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने कर कपात करून राज्यातील जनतेला गेल्या शुक्रवारी मोठा दिलासा दिला. गेल्या शुक्रवारी पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजचे पेट्रोल डिझेल काय आहेत ते जाणून घेऊया. ( Petrol Diesel Rate Today )
Petrol Rate Today : आज काय आहेत पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या... - पेट्रोल डिझेल
पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे बारकाईने लक्ष असते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढणाऱ्या, कमी होणाऱ्या दरांवरच मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना लागणाऱ्या वस्तूंचे दर कमी जास्त होत असतात. त्यामुळेच महागाईचे त्यावर ठरत असते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात केल्यामुळे आज राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये ( Petrol Diesel Rate ) घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या शुक्रवारी पेट्रोल ( Petrol Rate ) लिटरमागे 5 रुपयांनी स्वस्त झाले होते तर डिझेल लिटरमागे 3 रुपयांनी स्वस्त झाले होते. पहा राज्यातील आजचे दर. ( Petrol Diesel Rate Today )
Petrol Rate
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -
- मुंबई- आज -106.31, काल - 106.31
- पुणे -आज -106.60 , काल -105.96
- नाशिक -आज -106.47 , काल -106.70
- नागपूर -आज - 106.02, काल - 106.06
- कोल्हापूर -आज - 107.37, काल - 106.48
- औरंगाबाद -आज - 106.94, काल - 107.91
- सोलापूर -आज - 106.54, काल - 106.07
- अमरावती -आज - 107.06, काल - 107.06
- ठाणे -आज - 106.38, काल - 105.97
हेही वाचा -New GST Rates : काय जीएसटी, काय महागाई, आजपासून 'या' वस्तू होणार महाग