मुंबई -राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात ( Petrol diesel rate Maharashtra ) करण्यात आली आहे. त्यामुळे, गगणाला भिडलेले इंधनाचे दर काहीसे कमी झाले आहेत. नागरिकांना यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इंधनाचे दर शंभरी पार गेल्याने केंद्राने कर कपात केली होती. त्यानंतर मे 2022 मध्ये केंद्राने इंधनावरील दर कमी केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने दर कपात केली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात महागाई देखील कमी होण्याची शक्यत आहे. दरम्यान, आज राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर आपण जाणून घेऊया.
TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यांत पेट्रोलच्या दरात एक रुपयांची घट, जाणून घ्या इंधनाचे आजचे दर - पेट्रोल दर महाराष्ट्र
राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात ( Petrol diesel rate Maharashtra ) करण्यात आली आहे. त्यामुळे, गगणाला भिडलेले इंधनाचे दर काहीसे कमी झाले आहेत. नागरिकांना यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांच इंधन दर.
![TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यांत पेट्रोलच्या दरात एक रुपयांची घट, जाणून घ्या इंधनाचे आजचे दर petrol diesel rate Maharashtra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15934358-thumbnail-3x2-op.jpg)
पेट्रोल दर महाराष्ट्र
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल दर -
- मुंबई - आज - 106.31, काल - 106.31
- पुणे - आज - 106.19, काल - 106.01
- नाशिक - आज - 105.81, काल - 106.70
- नागपूर - आज - 106.03, काल - 106.17
- कोल्हापूर - आज - 106.40, काल - 106.40
- औरंगाबाद - आज - 106.67, काल - 107.93
- सोलापूर - आज - 106.05, काल - 106.86
- अमरावती - आज - 107.15, काल - 107.15
- ठाणे - आज - 105.97, काल - 105.97
महाराष्ट्रातील आजचे डिझेल दर -
- मुंबई - आज - 94.27, काल - 94.27
- पुणे - आज - 92.70, काल - 92.53
- नाशिक - आज - 92.34, काल - 93.19
- नागपूर - आज - 92.58, काल - 92.72
- कोल्हापूर - आज - 92.93, काल - 92.93
- औरंगाबाद - आज - 93.17, काल - 95.88
- सोलापूर - आज - 92.59, काल - 93.37
- अमरावती - आज - 93.66, काल - 93.66
- ठाणे - आज - 92.47, काल - 92.47
Last Updated : Jul 27, 2022, 2:19 PM IST