नवी दिल्ली - दररोज इंधनाच्या किंमती वाढत आहे. रविवारी पुन्हा एकदा पेट्रो-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल वितरण कंपन्यांनी दिल्लीमध्ये पेट्रोलमध्ये 30 पैसे तर डिडेझच्या दरात 35 पैशांनी वाढ केली आहे. मुंबईत डिझेलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढत्या महागाईबरोबरच इंधर दरवाढीचा देखील फटका बसतो आहे.
इंधनाचा भडका : मुंबईत डिझेलने गाठली शंभरी - इंधनाच्या किंमती वाढ
दिल्लीत रविवारी पेट्रोलचे भाव वाढून 101.14 रुपये प्रतीलीटर तर डिझेल 92.82 रुपये प्रतीलीटर इतके झाले आहे. याअगोदर शनिवारी पेट्रोलचे दरात 33 वरून 37 तर डिझेल 26 वरून 30 पैशांची घट करण्यात आली होते. तसेच मुंबईत आज पेट्रोल 110.12, डिझेल 101.57 प्रतीलीटर विक्री होत आहे.

हैदराबादमधील तेल कंपनीने पेट्रोलच्या किंमतीत 31 पैसे आणि डिझेलमध्ये 38 पैशांनी वाढ केली आहे. त्यानंतर हैदराबादमध्ये पेट्रोल 108.33 रुपये आणि डिझेलची 101.27 रुपये प्रतीलीटर दरात विक्री सुरू आहे.