Today Petrol Diesel Rates : इंधनाची झळ! पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर; वाचा आजचे दर
रोज पेट्रोलचे नवे दर आहेत. ते काही प्रमाणात दर स्थिर राहतात तर काही प्रमाणात चांगलीच उसळी घेतात. आज (दि. 26 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. (Today New Rates For Petrol- Diesel) देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने हैराण करुन सोडले आहे. (Petrol and Diesel Prices) एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
Today Petrol Diesel Rates
By
Published : Apr 26, 2022, 8:54 AM IST
मुंबई - रोज पेट्रोलचे नवे दर आहेत. ते काही प्रमाणात दर स्थिर राहतात तर काही प्रमाणात चांगलीच उसळी घेतात. आज (दि. 26 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. (Today New Rates For Petrol- Diesel) देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने हैराण करुन सोडले आहे. (Petrol and Diesel Prices) एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. (Fuel prices are rising) तर, दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. वाचा काय आहेत आपल्या शहरात पेट्रोल डिझेलचे दर...