महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

constable saved passenger रेल्वेत चढताना पडत असलेल्या प्रवाशाला पोलिसाने वाचविले - fell passenger from train saved by constable

झाशी : जिल्ह्यातील वीरांगना लक्ष्मीबाई स्थानकावर ( Veerangana Laxmibai Railway Station ) सोमवारी रात्री उशिरा सुपरफास्ट ट्रेनमधून पडत असलेल्या एका प्रवाशाचा जीव एका हवालदाराने ( fell passenger from train saved by constable ) वाचवला. एक प्रवासी पळत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा तोल गेला. त्याचवेळी 20 फूट दूर उभा असलेला शिपाई फिल्मी स्टाईलमध्ये ट्रेनजवळ धावला आणि प्रवाशाला ट्रेनच्या आत ढकलले. दोन सेकंदही उशीर झाला असता तर प्रवाशाला जीव गमवावा लागला असता. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वजण या जवानाचे कौतुक करत आहेत.

passenger fell from moving train
passenger fell from moving train

By

Published : Sep 6, 2022, 8:09 PM IST

झाशी : जिल्ह्यातील वीरांगना लक्ष्मीबाई स्थानकावर ( Veerangana Laxmibai Railway Station ) सोमवारी रात्री उशिरा सुपरफास्ट ट्रेनमधून पडत असलेल्या एका प्रवाशाचा जीव एका हवालदाराने ( fell passenger from train saved by constable ) वाचवला. एक प्रवासी पळत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा तोल गेला.

रेल्वेत चढताना पडत असलेल्या प्रवाशाला पोलिसाने वाचविले

त्याचवेळी 20 फूट दूर उभा असलेलाशिपाई फिल्मी स्टाईलमध्ये ट्रेनजवळ धावला आणि प्रवाशाला ट्रेनच्या आत ढकलले. दोन सेकंदही उशीर झाला असता तर प्रवाशाला जीव गमवावा लागला असता. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वजण या जवानाचे कौतुक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details