हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग Panchang 20 August हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र Constellation, वार , योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा Astrologer Shiv Malhotra यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.
आजची तारीख -20 ऑगस्ट 2022, शनिवार
ऋतू - वर्षा
आजची तीथी - भाद्रपद कृष्णपक्ष नवमी
आजचे नक्षत्र - रोहिणी