महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Arnia Sector Firing अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार; भारतीय जवानांकडूनही चोख प्रतिउत्तर - पाकिस्तान सैनिकांकडून गोळीबार

आज सकाळी पाकिस्तानकडून अर्निया सेक्टरमध्ये Pakistan rangers Firing in Arnia sector गोळीबार करण्यात आला. याला भारतीय जवानांनी देखील चोख प्रतिउत्तर दिले आहे. बीएसएफ जवानांना कोणतीही हानी, इजा झालेली नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

file photo
file photo

By

Published : Sep 6, 2022, 12:14 PM IST

Updated : Sep 6, 2022, 4:40 PM IST

आज सकाळी पाकिस्तानकडून अर्निया सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. याला भारतीय जवानांनी Pakistan rangers Firing in Arnia sector देखील चोख प्रतिउत्तर दिले आहे. बीएसएफ जवानांना कोणतीही हानी, इजा झालेली नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

Last Updated : Sep 6, 2022, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details