महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pakistani Infiltrator Shot Dead :  घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या - BSF killed Pakstani infiltrator

Pakistani Infiltrator Shot Dead : बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, (Try to infiltrate into India) घुसखोरीची घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. (Pakistani infiltrator shot dead ) घुसखोर सशस्त्र असल्याचेही त्यांनी सांगितले. (BSF shooted Pakstani infiltrator) सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Pakistani Infiltrator Shot Dead
पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या

By

Published : Jan 3, 2023, 3:35 PM IST

नवी दिल्ली : भारत-पाक सीमेवर बीएसएफने आज मोठी कारवाई केली आहे. (Try to infiltrate into India) मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. (Pakistani infiltrator shot dead ) माहिती देताना बीएसएफने सांगितले की, घुसखोरीची घटना सकाळी आठच्या सुमारास समजली. (BSF shooted Pakstani infiltrator) घुसखोर सशस्त्र असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. (BSF killed Pakstani infiltrator)

पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील गुरुदासपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाने एका सशस्त्र पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले आहे. (BSF killed Pakstani infiltrator) सकाळी 8 वाजता घुसखोरीचा प्रयत्न आढळून आला आणि घुसखोराकडून बंदुकही जप्त करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बीएसएफच्या सांगितले आहे की, सकाळी 8.30 वाजता गुरुदासपूर सेक्टरमधील चन्ना सीमा चौकीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी सशस्त्र पाकिस्तानी घुसखोराची संशयास्पद हालचाल पाहिली. जवानांनी संशयित घुसखोराला आव्हान देत त्याला गोळ्या घालून ठार केले आहे. 2023 मध्ये सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला ठार मारण्याची ही पहिलीच घटना आहे.

गेल्या वर्षी, बीएसएफने 553 किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन घुसखोरांना ठार केले होते आणि 23 पाकिस्तानींना पकडले होते. सोमवारी, सुरक्षा दलांनी 31 डिसेंबर रोजी गुरदासपूर सेक्टरमधील कासोवाल भागात जवानांनी गोळ्या घालून एक किलो संशयित हेरॉइनसह ड्रोन जप्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details