महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

bangladeshi arrested गोव्यात अवैध धंदे करणाऱ्या 20 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Arrested by Goa Police

गोव्यातील विविध भागात अवैध धंदे चालविणाऱ्या विदेशी नागरिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अवैध धंदे चालविणाऱ्या २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ( Bangladeshis arrested for doing illegal business )

bangladeshi arrested
bangladeshi arrested

By

Published : Sep 25, 2022, 7:42 PM IST

गोव्यातील विविध भागात अवैध धंदे चालविणाऱ्या विदेशी नागरिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अवैध धंदे चालविणाऱ्या २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ( Bangladeshis arrested for doing illegal business )

अवैध धंदे करणाऱ्या या लोकांकडे भारतीय पत्ते, मतदार ओळखपत्र नव्हते. अशा आणखी लोकांचा शोध घ्या; त्यांना बांगलादेशला पाठवले जाईल, गृह मंत्रालयाने म्हटले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील अवैध धंदे चालविणाऱ्या नागरिकांच्या अटकेसंदर्भात माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details