नवी दिल्ली -नवरात्रोत्सव म्हटल की महिलांसह पुरूष आणि लहानग्यांना नवीन प्रकारचे कपडे घेण्याची इच्छा निर्माण ( Navratri Online Sale 2022 ) होते. त्यामुळे अनेक जम स्वस्त आणि मस्त शॉपिक करायला जिथे मिळेल तिथे जातात. काही जण कामाच्या व्यस्त शॅड्यूलमुळे घराबाहेर न जाता ऑनलाईन काही मिळत का हे पाहत असतात. जाणून घेऊयात कशावर किती डिस्काऊंट आहे ते.
मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर -दुसरीकडे, आपण सर्व गॅझेट प्रेमी आहोत. नेहमी मोबाईल फोन बदलण्याच्या शोधात असतो. तुम्ही स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर आयफोनच्या किमती 40टक्के पर्यंत कमी होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80टक्के पर्यंत सूट ( 80% Discount On Gadgets ) त्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या ट्रिमरपासून ते स्मार्टवॉच आणि लॅपटॉपपर्यंत कोणत्याही उत्पादन श्रेणीसाठी खरेदी करू शकता.
कपड्यांवर 60% ते 80% सूट -जेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता तेव्हा सर्वात कमी किमतीत पुरुषांचे कपडे ऑनलाईन मिळतात. शर्ट आणि टी-शर्ट दोन्ही ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. तर महिलांच्या कपडे खरेदीत कुर्ती आणि वेस्टर्न वेअर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत. पुरूषांच्या आणि महिलांच्या कपड्यांवर 60 ते 80 टक्केसूट पहायला ( 80% Discount On Clothes ) मिळते.
साड्या आणि कुर्तांवर 90% पर्यंत सूट - महिलांना नेहमीच पारंपरिक पोशाखांचे आकर्षण ( 90 % Discount On Sarees ) असते. नवरात्रीच्या सणात वॉर्डरोब पारंपारिक पोशाखांनी परिपूर्ण बनवण्याचा विचार असतो. तेव्हा तुम्ही कुर्ते आणि साड्या खरेदीवर 60 ते 90 टक्के सूट मिळवू शकता. त्यामुळे टॉप ब्रँडचे कपडे तुम्ही अगदी स्वस्तात, परवडणाऱ्या दरात खरेदी करू शकता.