नवी दिल्ली: मार्क झुकेरबर्गने पोस्ट केले की, "आम्ही व्हॉट्सॲपवर 32 लोकांपर्यंत सुरक्षित आणि एनक्रिप्टेड ग्रुप व्हिडिओ कॉलची चाचणी सुरू केली आहे. त्यात आता व्हॉट्सॲपवर 32 लोकांपर्यंत व्हिडिओ कॉल करता येईल. व्हॉट्सॲपवर ग्रुप कॉलिंगमध्ये आतापर्यंत आठ सहभागींना परवानगी दिली जात होती.
Whats App Group Video Call : आता व्हॉट्सॲपच्या ग्रुप व्हिडिओ कॉलवर 'इतक्या' लोकांना ऍड करू शकता - How to make a group video call
व्हॉट्सॲपने सोशल ऑडिओ लेआउट, स्पीकर हायलाइट्स आणि वेव्हफॉर्मसह पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस समाविष्ट आहे. व्हॉट्सॲपने एक नवीन वैशिष्ट्य आणले ज्यामध्ये वापरकर्ते ग्रूप व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल सुरू ( WhatsApp group video call ) केल्यानंतरही सामील होऊ शकतात. मेटाने व्हॉट्सॲप ग्रुप व्हिडिओ कॉल्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. व्हॉट्सॲपवर 32 लोकांना व्हिडिओ कॉल करता ( 32 people can be video called on WhatsApp ) येतो.
32 लोकांना व्हिडिओ कॉल :वापरकर्ते कॉल टॅबमधील 'कॉल लिंक' पर्यायावर टॅप करू शकतात आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलसाठी एक लिंक तयार करू ( How to make a group video call ) शकतात. ती लींक कुटुंब आणि मित्रांना सहजपणे शेअर करू शकतात. व्हॉट्सॲप ग्रुप कॉलिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी मेटा-मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएप लवकरच ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये 32 लोकांना सहभागी होण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले आहे.
व्हॉट्सॲप अपडेट : नवीन अपडेटमध्ये सोशल ऑडिओ लेआउट, स्पीकर हायलाइट्स आणि वेव्हफॉर्मसह पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस समाविष्ट आहे. WhatsApp ने एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे ज्यामध्ये वापरकर्ते समूह व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल सुरू केल्यानंतरही सामील होऊ शकतात आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल स्क्रीनमध्ये सहभागींना पाहू शकता. व्हॉट्सॲपने म्हटले आहे की ग्रुप कॉलिंगमुळे वैयक्तिक संभाषणांमध्ये सहजता आणि सुलभता आली आहे. फोन वाजल्यावर तुमच्या गटातील एखाद्याचा कॉल चुकला, तरीही ते त्यांना हवे तेव्हा सामील करू शकतात. जोपर्यंत कॉल चालू आहे तोपर्यंत, तुम्ही ड्रॉप-ऑफ करून पुन्हा सामील होऊ शकता. भारतातील 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांसाठी, प्रियजनांसाठी आणि विशेषत: दूरवर असलेल्यांसाठी व्हिडिओ कॉल्स हा एक सोपा मार्ग आहे.