नवी दिल्ली/नोएडा:नोएडाच्या सेक्टर 21 मध्ये मंगळवारी भिंत कोसळल्याने Noida Wall Collapsed चार जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी wall collapse in noida sector 21 झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जलवायू विहारजवळ नोएडा प्राधिकरणाकडून ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू होते. यादरम्यान सीमा भिंत पडल्याने हा अपघात झाला.
Noida Wall Collapsed: नोएडामध्ये ड्रेनेज दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, 4 ठार, दोन जखमी - नोएडात ड्रेनेज दुरुस्तीदरम्यान भिंत पडली
नोएडामध्ये सेक्टर 21 मधील ड्रेनेज दुरुस्तीदरम्यान सीमा भिंत कोसळल्याने Noida Wall Collapsed 4 जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले wall collapse in noida sector 21 . एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून लोकांना वाचवण्यात येत आहे.
नोएडामध्ये ड्रेनेज दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, 4 ठार, दोन जखमी
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलासह एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. याशिवाय नोएडा प्राधिकरणाचे सीईओ आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह इतर उच्च अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, ढिगारा हटवल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
बातमी अपडेट होत आहे..