पंजाब :NGT Fined Punjab government : पंजाबमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा योग्य पद्धतीने न राबविल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पंजाब राज्य सरकारला तब्बल २०० कोटींचा दंड ठोठावला आहे. NGT imposed a fine of 2000 crores on the Punjab government
NGT Fined Punjab government: हरित लवादाकडून पंजाब सरकारला २०० कोटींचा दंड.. 'असे' आहे कारण - घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन
NGT Fined Punjab government : पंजाबमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा योग्य पद्धतीने न राबविल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पंजाब राज्य सरकारला तब्बल २०० कोटींचा दंड ठोठावला आहे. NGT imposed a fine of 2000 crores on the Punjab government
हरित लवादाकडून पंजाब सरकारला २०० कोटींचा दंड
एनजीटीकडून पंजाब सरकारला मोठा झटका मानला जात आहे. एनजीटीने पंजाब सरकारला 2000 कोटींचा दंड ठोठावला आहे. एनजीटीने पंजाब सरकारला 2000 कोटींचा पर्यावरण दंड ठोठावला आहे.
एनजीटीने सांगितले की, एनजीटीने या प्रकरणी वारंवार आदेश जारी करूनही पंजाबमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाच्या व्यवस्थेबाबत Solid and liquid waste management पंजाब सरकारने कोणतेही मोठे पाऊल उचलले नाही. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.