महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Modi navy new flag पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द Indian made warship INS Vikrant handed to Navy करण्यात आली. याचवेळी नौदलाच्या नव्या ध्वजाचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण new flag of Navy unveiled by Prime Minister करण्यात आले.

By

Published : Sep 2, 2022, 4:21 PM IST

Updated : Sep 2, 2022, 4:56 PM IST

Modi navi new flag
Modi navi new flag

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द Indian-made warship INS Vikrant handed over to Navy करण्यात आली. याचवेळी नौदलाच्या नव्या ध्वजाचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण new flag of the Navy unveiled by Prime Minister Modi करण्यात आले. नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये तिरंगा आणि राजमुद्रेच्या आकारातील नवे चिन्ह दाखविण्यात आले आहे. नवा ध्वज नौदलाला मिळाल्यामुळे याआधीची ब्रिटीशांची ओळख सरकारने पूर्णतः बदलली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द करण्यात आल्याने भारतीय नौदलाला नवे बळ मिळाले आहे. त्याचवेळी याच कार्यक्रमामध्ये नौदलाच्या ध्वजावर असलेली ब्रिटीशांची ओळख मिटविण्याचेही काम करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलच्या नव्या ध्वजाचे अनावरण केली आणि ध्वजातील ब्रिटीशांची असलेली ओळख पूर्णतः मिटविण्यात आली. नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये देशाचा तिरंगा दिसत आहे. तर त्यासोबतच राजमुद्रेच्या आकारातील नवे चिन्ह दाखविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज सुपूर्द केला. त्यासोबतच्या त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण केला आहे. नौदलाला नवा ध्वज दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचाINS Vikrant Video : आयएनएस विक्रांतसह नौदल, हवाई दलाची ताकद दाखवणारी शॉर्ट फिल्म, पाहा व्हिडिओ

Last Updated : Sep 2, 2022, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details