लुसाने : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने neeraj chopra शुक्रवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. डायमंड लीग मीटच्या लॉसने स्टेजचे विजेतेपद जिंकणारा neeraj chopra wins lausanne diamond league तो पहिला भारतीय ठरला. यासह त्याने झुरिच येथे ७ आणि ८ सप्टेंबर रोजी डायमंड लीगची अंतिम फेरी गाठली आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे २०२३ च्या जागतिक स्पर्धेसाठीही तो पात्र ठरला आहे.
neeraj chopra wins lausanne diamond league लॉसने डायमंड लीग 2022 चे विजेतेपद नीरज चोप्राने पटकावले - लॉसने डायमंड लीग 2022 चे विजेतेपद
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने neeraj chopra शुक्रवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. डायमंड लीग मीटच्या लॉसने स्टेजचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला. या विजेतेपदाने नीरज चोप्राची आणखी एक सोनेरी कामगिरी झाली आहे.
चोप्राने (२४) हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८९.०८ मीटर रिपीट ८९.०८ मीटर भालाफेक केली. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. दुखापतीमुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेले चोप्रा डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारे पहिले neeraj chopra wins lausanne diamond league भारतीय ठरले आहेत. चोप्रापूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे.