महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ndmc passes proposal to rename rajpath as kartavya path एनडीएमसीने राजपथाचे नामकरण 'कर्तव्य पथ' करण्याचा प्रस्ताव केला मंजूर - Rajpath

नवी दिल्ली नगरपरिषदेने (NDMC) बुधवारी राजपथचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर ndmc passes proposal to rename rajpath as kartavya path केला. लोकसभा खासदार आणि NDMC सदस्य मीनाक्षी लेखी यांनी ही माहिती दिली.

ndmc passes proposal to rename rajpath as kartavya path
ndmc passes proposal to rename rajpath as kartavya path

By

Published : Sep 7, 2022, 1:18 PM IST

नवी दिल्ली -आम्ही आज विशेष कौन्सिलच्या बैठकीत राजपथचे नाव बदलून कार्तव्य पथ ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे नवी दिल्ली नगर परिषदेच्या ( NDMC ) सदस्य मीनाक्षी लेखी यांनी बुधवारी सांगितले. ndmc passes proposal to rename rajpath as kartavya path

नवी दिल्ली नगरपरिषदेने( NDMC ) बुधवारी राजपथचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. लोकसभा खासदार आणि NDMC सदस्य मीनाक्षी लेखी यांनी सांगितले की, NDMC कौन्सिलच्या विशेष बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. लेखी म्हणाल्या, आम्ही आज विशेष परिषदेच्या बैठकीत राजपथचे नाव बदलून कार्तव्य पथ ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्यायम्हणाले की, हा प्रस्ताव गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे. आता इंडिया गेट येथील नेताजी पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण भाग आणि परिसर 'कर्तव्य पथ' म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details