NCP Two Day Convention Delhi शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दोन दिवशीय अधिवेशनाला सुरुवात - दोन दिवशीय अधिवेशन दिल्ली एनसीपी
राष्ट्रवादीचे दोन दिवशीय अधिवेशन दिल्लीत आयोजित NCP two day convention करण्यात आले आहे. यात देशभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल दाखल झाले आहे. यावेळी उपस्थितीतांना शरद पवार Sharad Pawar delhi संबोधित करत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
NCP Two Day Convention Delhi