महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking : क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट एनसीबी तपासणार - NCB raid in bandra

Breaking Updates
Breaking Updates

By

Published : Oct 23, 2021, 3:36 PM IST

Updated : Oct 23, 2021, 6:47 PM IST

18:44 October 23

क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट एनसीबी तपासणार

मुंबई -क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट एनसीबी तपासणार.

17:06 October 23

ठाण्यात 35 किलो गांजा जप्त

ठाणे -ठाण्यात 35 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. 8 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाण्यातील खारेगाव मुंब्रा रस्त्यावर रिक्षातून गांजाची वाहतूक केली जात होती. गांजा कोणाला पुरवला जात होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

15:21 October 23

मुंबईत एनसीबीची तीन ठिकाणी छापेमारी

मुंबई -मुंबईत एनसीबीची छापेमारी

मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये एनसीबीचे छापे

तीन ठिकाणी NCB छापेमारी

मुंबईत एनसीबीचे धाडसत्र सुरूच

मुंबईत एनसीबिने आज 3 ठिकाणी छापेमारी केली

मुंबईच्या वांद्रे परिसरात 3 ठिकाणी छापेमारी

बांद्रा येथील ताज लँड हॉटेलमध्ये NCB चे अधिकारी दाखल

Last Updated : Oct 23, 2021, 6:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details