राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स पदाच्या 132 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 सप्टेंबर 2022 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे.
NHM चंद्रपूर भरती 2022 तपशील
- विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, चंद्रपूर
- भरतीचे नाव NHM चंद्रपूर भरती 2022
- पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स MPW
- एकूण पदसंख्या 132 रिक्त जागा
- अधिकृत वेबसाईट www.zpchandrapur.maharashtra.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर नोकऱ्या 2022- रिक्त पदांचा तपशील
1 वैद्यकीय अधिकारी 44 पद
2 स्टाफ नर्स 44 पद
3 MPW 44 पद