NASA Moon Rocket नासा शनिवारी पुन्हा चांद्र रॉकेट प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करणार - चांद्र रॉकेट सोडण्याचा नासाचा पुन्हा प्रयत्न
नासा शनिवारी चांद्र रॉकेट NASA Moon Rocket पुन्हा एकदा प्रक्षेपित करण्याचा आणखी एक प्रयत्न करणार आहे.
NASA Moon Rocket
नासा शनिवारी चांद्र रॉकेट पुन्हा एकदा प्रक्षेपित करण्याचा आणखी एक प्रयत्न करणार NASA Moon Rocket आहे. दोनच दिवसांपूर्वी नासाने चंद्रावर रॉकेट प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही मोहीम तांत्रिक कारणांमुळे अयशस्वी ठरली. त्यामुळे त्यावेळी नासाच्या चांद्र रॉकेटचे उड्डाण होऊ शकले नव्हते. आता नासा पुन्हा एकदा त्यासाठी शनिवारी प्रयत्न करणार आहे. ही मोहीम यशस्वी होईल असा नासाला विश्वास आहे.
Last Updated : Aug 31, 2022, 9:50 AM IST