Shivraj Singh Chouhan: सावरकरांविरोधात राहुल गांधींच्या वक्तव्यावर शिवराज चौहान यांची सडकून टीका - Rahul Gandhi statement against Veer Savarkar
राहुल गांधी वीर सावरकरांविरोधात (Rahul Gandhi On Savarkar) जी वक्तव्ये करत आहेत ते देश सहन करेल का? असा प्रश्न मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी विचारला आहे. काँग्रेसने नेहमीच नेहरू कुटुंबाचा सन्मान केला आहे. त्यांनी कधी श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार पटेल यांचे योगदान मोजले आहे का? असाही सवाल त्यांनी केला आहे. या नेत्यांच्या अपमानाला जनता माफ करणार नाही, असे चौहान म्हणाले.
शिवराज चौहान
मांडवी (गुजरात) - राहुल गांधी वीर सावरकरांविरोधात (Rahul Gandhi On Savarkar) जी वक्तव्ये करत आहेत ते देश सहन करेल का? असा प्रश्न मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी विचारला आहे. काँग्रेसने नेहमीच नेहरू कुटुंबाचा सन्मान केला मात्र त्यांनी कधी श्यामजी कृष्ण वर्मा आणि सरदार पटेल यांचे योगदान मोजले आहे का? असाही सवाल त्यांनी केला आहे. या नेत्यांच्या अपमानाला जनता माफ करणार नाही, असे चौहान म्हणाले.
Last Updated : Nov 18, 2022, 3:35 PM IST